MPSC PSI Pre Syllabus

Last Updated: November 28, 2017 — 10:30 am

PSI Pre New Syllabus

Maharashtra Public Service Commission PSI Syllabus : Maharashtra PSC PSI Syllabus and Exam patter has been given below. Candidates who want to clear MPSC PSI pre-examination should take a look on syllabus before starting study,

सामान्य क्षमता चाचणी:

प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ

  • १. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  • २. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
  • ३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
  • ४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)– पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
  • ५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
  • ६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
  • ७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

Download “Majhi Naukri” to get notifications on your android mobile.

MPSC PSI Main Syllabus

 

Updated: November 28, 2017 — 10:30 am
माझी नोकरी Majhi Naukri © 2017 Frontier Theme